असं म्हणतात शिवाजी महाराजांचा खरं आणि विश्वासार्ह्य चित्र हे आहे असं म्हणतात.
Shivaji Maharaj-Original Picture of Shivaji Maharaj |
आणि हे शोधून काढण्याचं श्रेय श्री वा. सी. बेंद्रे (Vasudev Sitaram Bendre) ह्यांना दिला जातं.
बेंद्रे ह्यांनी पुराव्यासकट हे चित्र १९३३ साली पुण्यात लोकांन समोर आणले. असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या समोर बसून हे चित्र काढण्यात आले आहे.
Vasudev Sitaram Bendre-The man who restored and identified the true picture of Shivaji Maharaj |
गोवळकोंडा भेटी दरम्यान राजांचे हे चित्र कुतुबशहा च्या दरबारातील एका चित्रकाराने रेखाटले होते आणि ह्यालाच प्रमाण मानून पुढे अनेक लोकांनी महाराजांचे चित्र रेखाटली. तेव्हा महाराजांची साधारण २७ चित्र प्रकाशित झाली होती आणि त्यातीलच एक चित्र मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात देखील आहे .
आणि म . वि . धुरंदर (M V Dhurandhar) ह्यांनी रेखाटलेले खालील चित्र तर आपण अनेक ठिकाणी बघतोच .
M V Dhurandhar Shivaji Maharaj Painting |
- महाराज १९६६ रोजी आग्रा किल्ला वर औरंगजेबा ला भेटले होते,तेव्हा महाराजांचे वर्णन मुघलांनी अश्या प्रकारे केलेले आहे.
"Appearance is wonderfully fair in complexion, and even without finding out who he is, one does feel instinctively that he is a ruler of men. His spirit and manliness are apparent. He is a very brave high souled man and wears A beard. His son (Sambhaji) is nine years old and very marvellously handsome in appearance and fair in complexion."
"दिसायला अत्यंत गोरा व देखणा आहे, कोणीपण न ओळखता सांगेल कि हा राजा आहे,त्याचा हेतू आणि पुरुषत्व स्पष्ट आहे. खूप धाडसी आहे आणि दाढी ठेवतो. त्यांचा मुलगा (संभाजी महाराज ) ९ वर्षाचा आहे आणि तो देखील दिसायला देखणा व गोरा आहे . "
- १६९५ साली कोस्मे दि गार्डा ह्या पोर्तृगी प्रवास्याने शिवाजी महाराजांचे केलेले वर्णन.
“ Clear And Fair Faced Nature, specially the big dark eyes were so lively that they seemed to be Dart rays of Fire! To these was added a Quick clear and Acute Intelligence! ”
"स्वछ आणि गोरा रंग असलेला विशेषतः त्यांचे मोठे गडद डोळे एव्हढे तेजस्वी होते जणू काही अग्नी चे किरण त्यालाच चतुर आणि चाणक्ष्य बुद्धी ची जोड "
ह्याच पोर्तुगीने शिवाजी महाराजांनवर (Shivaji Maharaj) चरित्र देखील लिहले .
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा लेख , आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील हा लेख शे यर करा आणि तुम्हाला महाराजांचं कुठलं चित्र आवडलं हे आम्हाला कंमेंट्स द्वारे नक्की कळवा
धन्यवाद !!!!!!