weight loss tips |
Drink water at morning |
काही लोकांना सवय असती सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्या नंतर चहा पिण्या ची ही सवय पहिल्यांदा आपल्याला सोडावी लागेल कारण साखर वजन वाढी साठी फार मोठ्या प्रमाणात मध्ये करते त्या ऐवजी तुम्ही सकाळी उपाशी पोटी गरम किंवा कोमट पाणी पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
२.ब्रेकफास्ट (न्याहारी)
Tips for weight loss |
३.दुपारचे जेवण (लंच)
Healthy Lunch |
सकाळच्या जेवणा नंतर सुमारे १२-२ दरम्यान दुपारचे जेवण करावे,लंच हा हलका फुलका असावा बहुतेक लोक नाश्ता झाल्या मूळे दुपारचं जेवण स्किप करतात तसं न करता दुपारच्या जेवणा मध्ये फायबर उक्त पदार्थ खावेत जसे कि काकडी , गोबी ,गाजर ह्याचे सलाड .मांसाहार करत असल्यास तुम्ही उकडलेले चिकन देखील लंच मध्ये ऍड करू शकता तुम्ही सलाड ऐवजी १-२ चपाती ,हाय प्रोटीन डाळ किंवा ब्राउन तिचे देखील तुम्ही तुमच्या सोयी नुसार आणि आवडी नुसार ऍड करू शकता.
४.नाश्ता (स्नॅक्स)
Green tea for weight loss |
सुमारे ४-५ दरम्यान नाश्ता करावा बहुतांश लोकांना ह्या दरम्यान चहा किंवा कॉफी पिण्या ची सवय असती हे न करता नाश्ता मध्ये शेंगदाणे , उकडलेले चणे , किंवा ग्रीन टी घ्यावा.सामोसा आणि वडापाव ह्या वेळी टाळावा .
५.डिनर
Salad for weight loss |
रात्री सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्या नंतर लगेच जेवण करावे.लंच प्रमाणे तुम्ही ब्राउनराईस ,१-२ चपाती घट्ट डाळ ऍड करू शकता
या आर्टिकल मधून आपण कुठे चूक करत आहात याची कल्पना तुम्हाला नक्की येईल. यात सुधारणा करुन तुम्हीही तुमच्या मित्राप्रमाणे फिट आणि तंदुरुस्त होऊ शकता .
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आर्टिकल.जर वरील माहिती आपल्या ला फायदेशीर आणि उपयुक्त ठरली वाटली तर हा आर्टिकल तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्स द्वारे कळवा.